श्रीधर वि. वर्तक

(श्री.वि. वर्तक या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीधर वि. वर्तक (१८८५ (?) / १८९४ (?) - १९५०) हे मराठी नाटककार होते.

श्रीधर वि. वर्तक
जन्म १८८५ (?) /
१८९४ (?)
मृत्यू १९५०
कार्यक्षेत्र नाट्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक

कारकीर्द संपादन

नाटके संपादन

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
आंधळ्यांची शाळा १९३३ मराठी लेखन