श्रीहर्ष हे संस्कृत भाषेतील कवी होत. यांनी रचलेल्या नैषधीयचरित या संस्कृत काव्यावर आधारीत मराठी भाषेत दमयंती स्वयंवर हे आख्यान काव्य रचले गेले आहे.

हा श्रीहीर आणि मामल्लदेवी यांचा मुलगा होता. याचे वडील गहदवल राजा विजयचंद्रच्या दरबारातील कवी होते.[]

काव्य

संपादन
  • नैषधीयचरित (संस्कृत)

--

  1. ^ M. Srinivasachariar 1974, पान. 177.