श्रीसूक्त
श्रीसूक्त, श्री सूक्त किंवा श्री सूक्तम् हे लक्ष्मीची स्तुती व आराधना करण्यासाठीचे वैदिक स्तोत्र आहे.
छंदोबद्ध लयीत म्हणले जाणारे हे स्तोत्र ऋग्वेदात आहे.
श्री सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातील संस्कृत भाषेतील एक सूक्त आहे.या सुक्तामध्ये देवी लक्ष्मीची आराधना केलेली आहे.
हिंदू धर्मात षोडशोपचार पूजा करताना पुरुष सुक्ताप्रमाणे श्री सूक्त म्हणले जाते.
हे सुद्धा पहा
संपादनआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: श्रीसूक्त हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:श्रीसूक्त येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.
* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:
|
---|
सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः श्रीसूक्त आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा श्रीसूक्त नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:श्रीसूक्त लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. |
* असे का?:
|
---|
मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित श्रीसूक्त ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित श्रीसूक्त ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. |