श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून १९९७ मध्ये २ कसोटी सामने आणि १ मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. श्रीलंकेने वेस्ट इंडीजमध्ये कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने जिंकल्या होत्या.[][] अर्जुन रणतुंगाने श्रीलंकेचे नेतृत्व केले; वेस्ट इंडीजचे, कोर्टनी वॉल्शने केले.

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७
श्रीलंका
वेस्ट इंडीज
तारीख ६ जून १९९७ – २४ जून १९९७
संघनायक अर्जुन रणतुंगा कोर्टनी वॉल्श
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा सनथ जयसूर्या (१९२) शेर्विन कॅम्पबेल (१८२)
सर्वाधिक बळी मुथय्या मुरलीधरन (१६) कर्टली अॅम्ब्रोस (११)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा अर्जुन रणतुंगा (५३) स्टुअर्ट विल्यम्स (९०)
सर्वाधिक बळी सनथ जयसूर्या (५) लॉरी विल्यम्स (३)
मालिकावीर स्टुअर्ट विल्यम्स

एकदिवसीय मालिका

संपादन

फक्त एकदिवसीय

संपादन
६ जून १९९७
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८३/७ (४९ षटके)
वि
  श्रीलंका
२४८/८ (४९ षटके)
अर्जुन रणतुंगा ५३ (७८)
लॉरी विल्यम्स ३/५६ (८ षटके)
वेस्ट इंडीज ३५ धावांनी जिंकला
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: क्लाइड कंबरबॅच (वेस्ट इंडीज) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: स्टुअर्ट विल्यम्स
  • श्रीलंकेने क्षेत्ररक्षण निवडले
  • डी रामनारायण आणि एफएल रेफर (वेस्ट इंडीज)

कसोटी मालिकेचा सारांश

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१३–१७ जून १९९७
धावफलक
वि
२२३ (६८.१ षटके)
सनथ जयसूर्या ८५ (११५)
कर्टली अॅम्ब्रोस ५/३७ (१३.१ षटके)
१८९ (६०.४ षटके)
शेर्विन कॅम्पबेल ५० (११७)
मुथय्या मुरलीधरन ५/३४ (२३.४ षटके)
१५२ (३५ षटके)
अरविंद डी सिल्वा ४७ (५२)
कर्टली अॅम्ब्रोस ३/४१ (९ षटके)
१८९/४ (४९.२ षटके)
स्टुअर्ट विल्यम्स ८३ (११८)
मुथय्या मुरलीधरन ३/७२ (२१.२ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड, सेंट जॉन्स, अँटिग्वा
पंच: लॉयड बार्कर (वेस्ट इंडीज) आणि स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड)
सामनावीर: कर्टली अॅम्ब्रोस (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फ्लॉइड रेफर (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

संपादन
२०–२४ जून १९९७
धावफलक
वि
१४७ (४४.४ षटके)
कार्ल हूपर ८१ (११८)
रवींद्र पुष्पकुमारा ५/४१ (१२.४ षटके)
२२२ (६३.४ षटके)
सनथ जयसूर्या ९० (१४८)
कार्ल हूपर ५/२६ (१३.४ षटके)
३४३ (१०२ षटके)
ब्रायन लारा ११५ (२०७)
मुथय्या मुरलीधरन ५/११३ (४१ षटके)
२३३/८ (६८ षटके)
अरविंद डी सिल्वा ७८ (१२४)
कोर्टनी वॉल्श ४/७३ (२४ षटके)
सामना अनिर्णित
अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डग कॉवी (न्यू झीलंड)
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज) यांनी कसोटीत सर्वाधिक (२५ वेळा) ० धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Sri Lanka in West Indies ODI Match 1997". Cricinfo. 26 August 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Sri Lanka in West Indies Test Series 1997". Cricinfo. 26 August 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Windies' Walsh Edges Out Morrison". The Press. Christchurch, New Zealand. NZPA. 26 June 1997. 19 January 2020 रोजी पाहिलेईएसपीएन क्रिक‌इन्फो द्वारे.