श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००८-०९
श्रीलंका क्रिकेट संघाने २१ डिसेंबर २००८ ते १४ जानेवारी २००९ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. संघाने दोन कसोटी खेळल्या आणि झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला.
श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००८-०९ | |||||
बांगलादेश | श्रीलंका | ||||
तारीख | २३ डिसेंबर २००८ – १४ जानेवारी २००९ | ||||
संघनायक | मोहम्मद अश्रफुल | महेला जयवर्धने | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
मालिकावीर | तिलकरत्ने दिलशान |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादनदुसरी कसोटी
संपादन३–७ जानेवारी २००९
धावफलक |
वि
|
||