श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००४-०५

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने ६ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २००४ या कालावधीत पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांचा समावेश होता.[१][२]

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००४-०५
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख ६ ऑक्टोबर २००४ – २८ नोव्हेंबर २००४
संघनायक इंझमाम-उल-हक मारवान अटापट्टू
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा शोएब मलिक (२०४) सनथ जयसूर्या (४२४)
सर्वाधिक बळी दानिश कनेरिया (१५) रंगना हेराथ (११)
मालिकावीर सनथ जयसूर्या (श्रीलंका)

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

२०–२४ ऑक्टोबर २००४
धावफलक
वि
२४३ (८१.४ षटके)
थिलन समरवीरा १०० (२३२)
शोएब अख्तर ५/६० (१९ षटके)
२६४ (८४.१ षटके)
यासिर हमीद ५८ (१०२)
रंगना हेराथ ३/६८ (२७.१ षटके)
४३८ (१०९.२ षटके)
सनथ जयसूर्या २५३ (३४८)
दानिश कनेरिया ४/११७ (३८.२ षटके)
२१६ (७९.२ षटके)
इम्रान फरहत ५३ (६३)
रंगना हेराथ ४/६४ (३२.२ षटके)
श्रीलंकेचा २०१ धावांनी विजय झाला
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी संपादन

२८ ऑक्टोबर – १ नोव्हेंबर २००४
धावफलक
वि
२०८ (८२.१ षटके)
रोमेश कालुविथरणा ५४ (१०४)
अब्दुल रझ्झाक ५/३५ (२३.१ षटके)
४७८ (१३७.१ षटके)
युनूस खान १२४ (२४४)
दिलहारा फर्नांडो ३/९६ (२२.१ षटके)
४०६ (१४१.५ षटके)
कुमार संगकारा १३८ (२५१)
दानिश कनेरिया ७/११८ (६० षटके)
१३९/४ (३७ षटके)
शोएब मलिक ५३* (६०)
चमिंडा वास २/४५ (१४ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: दानिश कनेरिया (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कसोटी पदार्पण: राणा नावेद-उल-हसन आणि रियाझ आफ्रिदी (पाकिस्तान)

संदर्भ संपादन

  1. ^ "The Sri Lankans in Pakistan, 2004–05". 28 February 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Sri Lanka tour of Pakistan, 2004/05 – Fixtures". 28 February 2012 रोजी पाहिले.