श्रीराम पवार हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ या दैनिकाचे १ ऑगस्ट २०१२ पासूनचे ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुख्य संपादक होते.

ते सकाळमध्ये अग्रलेख आणि राजकारणविषयक लेखन करीत.

हे आपल्या पुस्तकांमध्ये परखडपणे कारण विश्लेषण करीत.

पुस्तके संपादन

  • जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा
  • धुमाळी : करंट अंडरकरंट
  • मोदीपर्व
  • राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा
  • संवादक्रांती (संपादित)