श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ही महाराष्ट्राच्या इचलकरंजी शहरातील एक मुलींची शाळा आहे. ही शाळा श्री नारायण बाबासाहेब घोरपडे शिक्षणसंस्था चालवते.

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल, इचलकरंजी