श्रीधर वि. वर्तक

(श्रीधर विनायक वर्तक या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीधर वि. वर्तक (१८८५ (?) / १८९४ (?) - १९५०) हे मराठी नाटककार होते.

श्रीधर वि. वर्तक
जन्म १८८५ (?) /
१८९४ (?)
मृत्यू १९५०
कार्यक्षेत्र नाट्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक

कारकीर्द

संपादन

नाटके

संपादन
नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
आंधळ्यांची शाळा १९३३ मराठी लेखन