श्रीअरविंदांची जीवनकथा (पुस्तक)

श्रीअरविंदांची जीवनकथा हे पुस्तक 'श्रीअरविंद - स्टोरी ऑफ हिज लाईफ' [] या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. हे पुस्तक प्रामुख्याने बालकांसाठी लिहिण्यात आलेले आहे हे प्रास्तविकावरून लक्षात येते. श्रीमती विमल भिडे यांनी अनुवाद केला आहे.

श्रीअरविंदांची जीवनकथा
लेखक तेहमी
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) श्रीअरविंद - द स्टोरी ऑफ हिज लाईफ
अनुवादक विमल भिडे
भाषा इंग्रजी- मराठी
देश भारत
साहित्य प्रकार चरित्र
प्रकाशन संस्था श्रीऑरोबिंदो सर्व्हिस सेंटर, ठाणे
प्रथमावृत्ती १९७५
पृष्ठसंख्या ९७

पुस्तकाची मांडणी

संपादन

या पुस्तकामध्ये खालील प्रकरणे आहेत.

  • बालपण
  • इंग्लंड येथील शिक्षण
  • मातृभूमीचे प्रेम
  • बडोदा येथे
  • क्रांतिकारक
  • राष्ट्रीय चळवळ
  • निर्वाण
  • अलीपूरची यात्रा
  • चंद्रनगर
  • पॉण्डिचेरी   
  • उत्कट साधना
  • त्यांचे कार्य आणि योग

घटना, प्रसंग, आठवणी यांच्या साहाय्याने हे लेखन केलेले असल्यामुळे ते बालकांना आकलनासाठी सुलभ झाले आहे.

येथे उपलब्ध

संपादन

श्रीअरविंदांची जीवनकथा

संदर्भ

संपादन
  1. ^ Sri Aurobindo (2011). Sri Aurobindo - The story of his life. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication. ISBN 9788170588559.