श्रावणी सोळसकर ( १० ऑगस्ट १९९२) ही एक मराठी अभिनेत्री व दिग्दर्शक आहे.तिचा जन्म सातारा येथे झाला. तिने ७२ मैल एक प्रवास या सिनेमातून चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. तिने मिथुन आणि शटर सारख्या मराठी सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केले आहे.[] तिने मराठी शाळा या वेब सिरीज मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.[] पती पत्नीची ही जोडी जोडी आशिष-श्रावणी या नावाने सहदिग्दर्शक म्हणून शाळा या मराठी वेब मालिकाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आली. सध्या ती ‘कॅालेज’ या मराठी वेबमालिकेमध्ये पाहायला मिळेल.

श्रावणी सोळसकर
जन्म १० ऑगस्ट १९९२
सातारा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१२ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट ७२ मैल एक प्रवास

चित्रपट व वेब मालिका

संपादन

[] []

  • शाळा
  • कॅालेज

दिग्दर्शन

संपादन
  • मराठी शाळा[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2020-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-23 रोजी पाहिले.
  2. ^ a b https://www.spotboye.com/marathi/marathi-news/marathi-shala-teaser-reveal-of-ashish-shravani-s-upcoming-kidult-romance/5f184843b8435c0304eea444
  3. ^ https://bollyspice.com/akshay-kumar-meets-the-child-actors-of-72-miles-ek-pravas/
  4. ^ https://timesofindia.indiatimes.com/topic/Shravani-Solaskar/news
  5. ^ https://g.co/kgs/ocssxh
  6. ^ "संग्रहित प्रत". 2020-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-23 रोजी पाहिले.
  7. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/mithun/movie-review/64978580.cms
  8. ^ "संग्रहित प्रत". 2022-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-15 रोजी पाहिले.
  9. ^ "संग्रहित प्रत". 2022-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-15 रोजी पाहिले.