श्रावंती चॅटर्जी ही बंगाली चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने भारतीय आणि बांगलादेशी चित्रपटांतून कामे केली आहेत.[१][२]

श्राबंती चँटर्जी
जन्म १३ आॅगस्ट १९८७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा
पती राजीव विश्वास

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "10 questions". Calcutta, India: www.telegraphindia.com. 2008-11-10. 2009-02-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Finds of the year". Burdwan, India: www.telegraphindia.com. 2002-12-31. 2009-02-14 रोजी पाहिले.