श्यामसुंदर मुळे हे मराठीत इतिहासविषयक व वैचारिक लिखाण करणारे लेखक आहेत.

पुस्तके संपादन

  • आर्थिक निकष आणि आरक्षण
  • छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग
  • दादोजी कोंडदेव खंडण आणि मंडण (संशोधनात्क पद्धतीने लिहिलेला २४१ पानी ग्रंथ)
  • देवाला रिटायर करावे काय?
  • वक्तृत्वकला दिग्गजांची
  • शिवचरित्र : एक चिकित्सा (दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह)