भारताच्या उत्तरेकडे बोलली जाणारी प्राचीन प्राकृत भाषा. अश्वघोषाचे बरेच साहित्य शौरसेनीत असल्याचे सांगितले जाते.