शोभना (अभिनेत्री)

भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना

शोभना चंद्रकुमार (२१ मार्च, १९६४:तिरुवअनंतपुरम, केरळ, भारत - ) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री आणि भरतनाट्यम नर्तिका आहे.