डॉ. शोभना गोखले या पुराभिलेख तज्ञ व नाणकशास्त्रज्ञ होत्या. इतिहास, नाणी, शिलालेख, ताम्रपट व इतर संबंधित विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून ग्रंथ व लेख या स्वरूपात भरपूर लिखाण केले.

डॉ. शोभना गोखले
जन्म नाव शोभना लक्ष्मण गोखले
जन्म २६ फेब्रुवारी १९२८
सांगली
मृत्यू २२ जून २०१३
पुणे
शिक्षण एम.ए., पीएच.डी.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्राचीन भारतीय इतिहास, पुराभिलेख विद्या, नाणकशास्त्र, बौद्ध धर्म
साहित्य प्रकार ऐतिहासिक
प्रसिद्ध साहित्यकृती पुराभिलेख विद्या
वडील वामन विश्वनाथ बापट
आई पार्वती वामन बापट
पती लक्ष्मण नारायण गोखले
अपत्ये राजीव गोखले, डॉ. अंजली फडके
पुरस्कार परमेश्वरीलाल गुप्ता पारितोषिक २००८

शिक्षण संपादन

कौटुंबिक जीवन संपादन

कारकीर्द संपादन

ग्रंथलेखन संपादन

  1. इंडियन न्युमरल्स, डेक्कन कॉलेज, १९६४, पुणे
  2. पुराभिलेख विद्या, १९७५ पुणे, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळासाठी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  3. कान्हेरी इनस्क्रिप्शन्स, १९९१, डेक्कन कॉलेज, पुणे
  4. प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, २००८
  5. लॉर्ड ऑफ दक्षिणापथ, २००८, रिशा पब्लिकेशन, मुंबई, २००८
  6. भारताचे संस्कृती वैभव, २००९, डायमंड पब्लिकेशन, पुणे
  7. भारतीय लेखविद्या (अनुवादित), कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २००९
  8. अभिलाषितार्थ चिंतामणी अर्थात मानसोल्लास या ग्रंथातील संस्कृतिदर्शन, २०१०
  9. जुन्नर इनस्क्रिपशन्स प्रकल्प अहवाल, २०१२, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे
  10. ललाटलेख (आत्मवृत्त), २०१४, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

माहितीपट संपादन

  • सातवाहन कालावर प्रकाश टाकणारा नाणेघाट - द्वारा डॉ. पद्माकर प्रभुणे (नाणेघाटावरील डॉ.शोभना गोखले यांच्या मुलाखत स्वरुपातील माहितीपट - यूट्यूब या माध्यमावर उपलब्ध)

सन्मान संपादन

पुरस्कार संपादन

  • सर विडुल्फ पारितोषिक, १९८५
  • आदिशक्ती पुरस्कार, २००३
  • परमेश्वरीलाल गुप्ता परितोषिक, २००८
  • गार्गी पुरस्कार, २००८
  • सप्तर्षी पुरस्कार, २००८
  • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पारितोषिक, २०१२

अध्यक्षपद संपादन

  • पुराभिलेख शताब्दी परिषद, कोलंबो अध्यक्ष - भारतीय विभाग, १९७५.
  • अध्यक्ष - अखिल भारतीय नाणकशास्त्र परिषद, धारवाड,१९८५
  • पुणे महानगरपालिका सत्कार, १९८५.
  • जागतिक नाणकशास्त्र परिषद अध्यक्ष - भारतीय विभाग ब्रसेल्स,बेल्जियम, १९९१
  • अध्यक्ष - अखिल भारतीय पुराभिलेख परिषद तिरुचिरापल्ली १९९३.

अभ्यासवृत्ती संपादन

  • ब्रिटिश कौन्सिलची अभ्यासवृत्ती १९८२-८६.
  • संविद्या इन्स्टिट्यूट पुणे, ऑनररी फेलोशिप, २०१३

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन