शोगो किमुरा (木村 昇吾 Kimura Shōgo?, १६ एप्रिल १९८० रोजी ओसाका, ओसाका, जपान येथे जन्म) एक व्यावसायिक जपानी बेसबॉल पटू आणि क्रिकेट खेळाडू आहे.

शोगो किमुरा
व्यक्तिगत माहिती
उंची १.८२ मी (६ फूट ० इंच)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १४) १० ऑक्टोबर २०२२ वि इंडोनेशिया
शेवटची टी२०आ ०१ ऑक्टोबर २०२३ वि हाँग काँग
स्त्रोत: क्रिकइन्फो, १ ऑक्टोबर २०२३

संदर्भ

संपादन