शैला कामत मराठीत प्रवासवर्णने लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी वीसपेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.

शैला कामत यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अज्ञात प्रदेश भूतान
  • आसाम मेघालय
  • उत्तराखंड
  • उत्तरायण
  • कांचनगंगेच्या कुशीतील नेपाळ
  • काशी प्रयाग गया त्रिस्थळी यात्रा
  • गढवाल चारी धाम यात्रा
  • गोपुरांचा प्रदेश - तामिळनाडू. ’गोपुरांच्या प्रदेशात’ या नावाचे एक पुस्तक गंगाधर गाडगीळ यांनीही लिहिले आहे.
  • चला कोकणात (सहलेखिका - डाॅ. नीला पांढरे)
  • दक्षिणेचे आभूषण आंध्रप्रदेश
  • दार्जिलिंग-मिरिक-सिक्कीम
  • पर्यटकांचा स्वर्ग - गोवा
  • पाचूची बेटे - अंदमान निकोबार
  • बंगलोर म्हैसूर उटकमंड
  • बारा ज्योतिर्लिंगे
  • बुद्धाचा अनुयायी निसर्गरम्य भूतान
  • भारताचे व्हेनिस - केरळ
  • भारताचे स्वित्झर्लंड - मेघालय
  • भारतातील कलात्मक देवालये - भाग १ व २
  • भूलोकीचे नंदनवन - काश्मीर
  • महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
  • महाराष्ट्रातील प्रमुख शहरे
  • महाराष्ट्रातील सागरकिनारे व अभयारण्ये
  • महाराष्ट्रातील हिल स्टेशन्स
  • यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ
  • राजस्थान
  • वादळ ज्योत (कादंबरी) --याच नावाची एक कादंबरी सुमतिदेवी धनवटे यांची आहे.
  • विविधतेने नटलेला मध्यप्रदेश
  • वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आणि हवेल्यांचे राजस्थान
  • सदाहरित आसाम
  • संपूर्ण उत्तरप्रदेश
  • संपूर्ण उत्तराचल
  • संपूर्ण ओरिसा
  • समृद्ध कर्नाटक
  • समृद्ध संस्कृतीचे सौराष्ट्र
  • सोनार बांगला
  • हिमाचल प्रदेश, वगैरे.