डॉ. शैलजा काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुलांसाठीही कथा लिहिल्या.

पुस्तके

संपादन
  • अंतरीच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
  • अंधारातून प्रकाशाकडे (एकांकिका)
  • अनमोल मोती (कथासंग्रह)
  • अवकाश कन्या कल्पना (व्यक्तिचित्रण)
  • असे गुरुशिष्य (कथासंग्रह)
  • असे जगू या (कथासंग्रह)
  • आजीची पत्रं (बालसाहित्य)
  • आजीच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • आनंदी आनंद गडे (बालसाहित्य)
  • एक होती चिमणी
  • ओळख शास्त्रज्ञांची (बालसाहित्य)
  • ओळख ज्ञानेश्वरीची (बालसाहित्य)
  • कथा कृष्णाच्या (बालसाहित्य)
  • कथा महाभारताच्या (बालसाहित्य)
  • कथा रामायणाची (कथा)
  • कॅप्टन टिंगू (बालसाहित्य)
  • कारावासातील गंमती जमती (बालसाहित्य)
  • किमया (कथासंग्रह)
  • कोडे (मार्गदर्शनपर)
  • खण खण कुदळी (कथासंग्रह)
  • गं गं गं विंचू चावला(कथासंग्रह)
  • गणपती बाप्पा मोरया (कथासंग्रह)
  • गरुडझेप(व्यक्तिचित्रण)
  • गोष्ट फुलांची (बालसाहित्य)
  • चाचा नेहरू (चरित्र-बालसाहित्य)
  • चालावे कसे (मार्गदर्शनपर बालसाहित्य)
  • छान माणसास छान भेट (बालसाहित्य)
  • छाया (बालसाहित्य)
  • जंववरी रे तंववरी
  • जो जीता वही सिकंदर (बालसाहित्य)
  • झाले मोकळे आकाश
  • टेक ऑफ
  • ठिणगी
  • दिवसा तुझे महत्त्व (संच-बालसाहित्य)
  • नात्यांची कमाई
  • निशाणी डावा अंगठा (बालसाहित्य)
  • पसायदान (कथासंग्रह)
  • पोलीस माझा दोस्त (बालसाहित्य)
  • प्रकृती छान गडे (कथासंग्रह)
  • प्रोजेक्ट एटीएट (बालसाहित्य)
  • बंद दरवाजा (कादंबरी)
  • बोलका इतिहास (ऐतिहासिक कथा)
  • भारत माझा देश (माहितीपर-बालसाहित्य)
  • माणसाची कमाल बिबट्याची धमाल (कथासंग्रह)
  • मारुतीचे शेपूट (बालसाहित्य)
  • मी एक सामान्य (बालसाहित्य)
  • मोठी माणसं घडताना (मार्गदशनपर)
  • मोठ्यांच्या छोट्या गोष्टी (बालसाहित्य)
  • म्हणींच्या कथा (कथा, भाग १,२)
  • रंग
  • रिंगूच्या कथा (बालसाहित्य)
  • लाल बाल पाल (व्यक्तिचित्रण)
  • वादळ
  • व्रती
  • शतायुषी
  • शोध (बालसाहित्य)
  • समांतर
  • सवंगडी
  • सामाेन्यांतील असामान्य
  • हर हर महादेव (बालसाहित्य)
  • ही वाट दूर जाते (कवितासंग्रह)

पुरस्कार

संपादन
  • जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आणि कांताबाई भंवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सूर्योदय सेवा पुरस्कार