शेवगाव तालुका
हा लेख शेवगाव तालुका विषयी आहे. शेवगाव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
शेवगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका कापुस व ऊस या पिकांच्या लागवडी साठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील अनेक शाळा दर्जेदार आहेत.
शेवगाव तालुका | |
---|---|
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | अहिल्यानगर |
जिल्हा उप-विभाग | पाथर्डी |
मुख्यालय | शेवगाव |
क्षेत्रफळ | १०३१.८ कि.मी.² |
लोकसंख्या | २,०३,७४७ (२००१) |
साक्षरता दर | ८५.१ |
लिंग गुणोत्तर | १.०४९ ♂/♀ |
तहसीलदार | श्री गणेश मरकड |
लोकसभा मतदारसंघ | अहमदनगर |
विधानसभा मतदारसंघ | शेवगाव |
पर्जन्यमान | ५८४ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- "शेवगाव तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.