चेरिल हेंशीलवूड (१ ऑगस्ट, १९५२:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७७ ते १९७८ दरम्यान १ कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हिची बहिण लिंडा लिंडसेसुद्धा न्यू झीलंडकडून महिला क्रिकेट खेळली आहे.