शन्-जोंग (निःसंदिग्धीकरण)
निःसंदिग्धीकरण पृष्ठ
(शेन्झॉॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)
शन्-जोंग (नवी चिनी चित्रलिपी: 神宗; जुनी चिनी चित्रलिपी: 神宗; फीनयीन: shénzōng ; उच्चार: शऽऽन्-जोंऽऽऽङ्ग) हे चिनी सम्राटांना मरणोत्तर देण्यात येणारे एक नाव आहे.
पुढील सम्राटांना हे नाव दिले गेले होते.
- सम्राट सोंग शन्-जोंग राजवटीचा काळ (१०६७-१०८५)
- सम्राट मिंग वान्-ल राजवटीचा काळ (१५७२-१६२०)
- सम्राट सिया शन्-जोंग राजवटीचा काळ (१२११-१२२३)