शेक्सपियर इन लव्ह
ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.
शेक्सपियर इन लव्ह ( शेक्सपीयर प्रेमात ) हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूडमधील इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेत्री व सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही एक काल्पनिक पटकथा असून शेक्सपीयरची रोमिओ व ज्युलिएट ही अजरामर कृती त्याच्या स्वनुभावरून कशी साकार झाली याचे चित्रण आहे.
शेक्सपियर इन लव्ह | |
---|---|
दिग्दर्शन | जॉन मॅडेन |
पटकथा | मार्क नॉर्मन टॉम स्टॉपर्ड |
प्रमुख कलाकार | ग्वेनेथ पॅल्ट्रो, जोसेफ फियेनेस, जेफ्री रश, कोलिन फर्थ, बेन ॲफ्लेक, ज्युडी डेंच, टॉम विल्किन्सन, इमेल्डा स्टाँन्टन, रुपर्ट एव्हरेट |
संकलन | डेव्हिड गँबल क्रिस्टोफर ग्रीनबरी |
संगीत | स्टीवन वॉरबेक |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | १९९८ |
|