शुशिला देवी लिक्माबाम

शुशिला देवी लिक्माबाम (१ फेब्रुवारी, १९९५:मणिपूर, भारत - ) ही एक भारतीय जुडोका आहे. ती मूळची भारतातील मणिपूर राज्यातील आहे.

शुशिला देवी लिक्माबाम
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १ फेब्रुवारी, १९९५ (1995-02-01) (वय: २९)
जन्मस्थान मणिपूर, भारत
खेळ
देश भारत
खेळ जुदो
खेळांतर्गत प्रकार ४८ किग्रॅ
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०२० उन्हाळी ऑलिंपिक

हिने ग्लासगो येथील २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. [१]

लिक्माबामने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत ज्युडोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [२] [३] ती पहिल्याच फेरीत हरली. [४]

संदर्भ संपादन

  1. ^ "Commonwealth Games 2014: Manjeet Nandal, Navjot Chana Enter Judo Quarters". Patrika Group (25 July 2014). Archived from the original on 28 July 2014. 25 July 2014 रोजी पाहिले.
  2. ^ S, Vangamla Salle K. (2021-06-24). "Manipur judoka Shushila Likmabam qualifies for Tokyo Olympics". EastMojo (इंग्रजी भाषेत). 2021-07-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Tokyo Olympics: Meet Shushila Likmabam, the only Indian representative in Judo". lockerroom.in (इंग्रजी भाषेत). 2021-07-22 रोजी पाहिले.
  4. ^ "Tokyo Olympics: India judoka Shushila Devi Likmabam loses to Eva Csernoviczki in Women's 48kg round of 32". The Economic Times. 2022-08-07 रोजी पाहिले.