शुभ मंगल ज्यादा सावधान
२०२०सालचा हिंदी विनोदी प्रणयपट
(शुभ मंगल झ्यादा सावधान (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
शुभ मंगल ज्यादा सावधान हा २०२० चा हिंदी भाषेतील हितेश केवल्या द्वारे दिग्दर्शित विनोदी प्रणयपट आहे.[१][२]. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.[३]
२०२०सालचा हिंदी विनोदी प्रणयपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
कथा
संपादनअमनच्या कुटूंबाच्या विरोधाचा सामना करत समलिंगी जोडप्या कार्तिक आणि अमनला आनंदाच्या लांब आणि कठीण वाटेचा सामना करावा लागतो. तथापि, कार्तिक अमनशी लग्न करेपर्यंत माघार घ्यायला तयार नाही.
कलाकार
संपादन- आयुष्मान खुराणा
- जितेंद्र कुमार
- नीना गुप्ता
- गजराज राव
- मनु ऋषी
- सुनीता राजवार
- मानवी गागरू
- पंखुरी अवस्थी
- नीरज सिंग
- भूमी पेडनेका
बाह्य दुवे
संपादनशुभ मंगल झ्यादा सावधान आयएमडीबीवर
संदर्भ
संपादन- ^ "Shubh Mangal Zyada Saavdhan movie review: Ayushmann Khurrana jabs at homophobia in delightful film". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-02-21. 2020-11-02 रोजी पाहिले.
- ^ "आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' संमिश्र प्रतिसाद". Maharashtra Times. 2022-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Ayushmann Khurrana's Shubh Mangal Zyada Saavdhan underperforms; earns Rs 45 crore". www.businesstoday.in. 2020-11-02 रोजी पाहिले.