शुभा टोळे ह्या भारतातील जीवशास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन करतात.[१] त्यांना २०१४मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला गेला.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Do not precompromise on your dreams: Dr.Shubha Tole, BioSpectrum, archived from the original on 19 नोव्हेंबर 2015, 17 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले