शिवेंद्र राजे भोसले

(शिवेन्द्र राजे भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवेंद्र राजे भोसले मराठी राजकारणी आहेत. हे सातारा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षा कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. भोसले हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.[१][२]

शिवेंद्र राजे भोसले
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
सातारा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

संदर्भ संपादन