शिवनी लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००८)
भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(शिवनी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवनी हा मध्य प्रदेश राज्यामधील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला.