शिल्पा ठाकरे ( २२ ऑक्टोबर १९९८) शिल्पा ठाकरे या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील अभिनेत्री आहेत. त्या मूळच्या नागपूर या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या शिल्पा ठाकरे यांनी आजवर खिचिक,ट्रिपलसीट,इभ्रत,प्रेमा,भिरकीट या चित्रपटात काम केले आहें https://m.imdb.com/title/tt11472766/

शिल्पा ठाकरे
जन्म २२ ऑक्टोबर १९९८
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१४ - कार्यरत आहेत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट खिचिक, ट्रिपल सीट, इभ्रत, प्रेमा, भीरकिट
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अप्सरा आली, चला हवा येवू द्या.
पुरस्कार यूथ इंस्पीरेटर अवार्ड (सकाळ)
वडील नागोराव ठाकरे
आई सुशीला ठाकरे

[१] भीरकिट अश्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.[२]

चित्रपट संपादन

  • प्रेमा
  • भीरकीट

बाह्य दुवे संपादन

  1. ^ https://www.filmipop.com/celeb/shilpa-thakre-123220
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-10-31. 2017-11-12 रोजी पाहिले.