शिरेटोको राष्ट्रीय उद्यान

शिरेटोको राष्ट्रीय उद्यान हे जपानमधील राष्ट्रीय उद्यान असून ते बराचसा शिरेटोको द्वीपकल्प व्यापते.