शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक

(शिरीषकुमार नाईक या पानावरून पुनर्निर्देशित)

शिरीषकुमार सुरूपसिंग नाइक मराठी राजकारणी आहेत. हे नवापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

शिरीषकुमार सुरूपसिंग नाइक
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
नवापूर साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस