शिरढोण, सातारा जिल्हा

शिरढोण हे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. या गावातून वसना नदी वाहते. येथे प्रामुख्याने आल्याचीउसाची शेती केली जाते. गावची लोकसंख्या सुमारे ३,५०० आहे. ग्रामदैवत कुंडोम्हाकाळ हे आहे.