शिमकेंत (कझाक: Шымкент) ही मध्य आशियातील कझाकस्तान देशाच्या दक्षिण कझाकस्तान प्रांताची राजधानी व अस्तानाअल्माटी खालोखाल कझाकस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिमकेंत शहर क्झकस्तानच्या दक्षिण भागात कझाकस्तान-उझबेकिस्तान सीमेजवळ वसले असून ते उझबेकिस्तानच्या ताश्केंतच्या १२०० किमी उत्तरेस स्थित आहे.

शिमकेंत
Шымкент
कझाकस्तानमधील शहर

Ordabasy Plaza (Shymkent).jpg

Coat of arms of Shymkent.png
चिन्ह
शिमकेंत is located in कझाकस्तान
शिमकेंत
शिमकेंत
शिमकेंतचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 42°19′00″N 69°35′45″E / 42.31667°N 69.59583°E / 42.31667; 69.59583

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
प्रांत दक्षिण कझाकस्तान
स्थापना वर्ष १२ वे शतक
क्षेत्रफळ ३४७ चौ. किमी (१३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,०४६ फूट (१,५३८ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ६,८२,२७३
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.shymkent.gov.kz/

शिमकेंतजवळ पूर्वी शिस्याच्या खाणी असून शिसे वितळवणे व त्यासंबंधित उद्योग येथे होते.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत