शिखरिणी (वृत्त)

एक अक्षरगण वृत्त

शिखरिणी हे एक अक्षरगणवृत्त आहे.

उदाहरणे

संपादन

मराठी

संपादन
  • जयामध्ये येती य म नस भला गा शिखरिणी|
  • यमानासाभाला ग गण पदि येता शिखरिणी ।
  • यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ।

संस्कृत

संपादन

आर्या पथ्या स्वराट् श्रीकमलपटुधरा स्रग्विणी पुष्पिताग्रा
दोलाक्रीडाकलानन्दथुपरवनिता शालिनी मौलिमाला ।
मत्ताली भारतीला प्रमुदितवदना भासिनी फल्गुमध्या
लीलाचित्रा विचित्रा शशधरसुमुखी राधिका कीर्तिगौरी ।।

ह्यातील सर्व ओळींचा लघु-गुरू क्रम पुढीप्रमाणे आहे:
ल गु गु गु गु गु ल ल ल ल ल गु गु ल ल ल गु

हे एक सम-वृत्त आहे. []

शिवमहिम्न स्तोत्र

संपादन

या स्तोत्रात एकूण ४३ श्लोक आहेत.या स्तोत्रात पहिल्या श्लोकापासून ते २८ व्या श्लोकापर्यंत शिखरिणी वृत्त आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन

भुजंगप्रयात

संदर्भ

संपादन
  1. ^ http://sanskrit.sai.uni-heidelberg.de/Chanda/HTML/v_zikhariNI_0.html
  2. ^ http://marathi.webdunia.com/religion/hinduism/abouthinduism/0706/13/1070613009_1.htm