शिक्षण - भाग ०१ व ०२ (पुस्तके)

श्रीमाताजी लिखित 'एज्युकेशन' [] या पुस्तकाचा अनुवाद 'शिक्षण - भाग ०१ व ०२' (पुस्तके) या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.

शिक्षण - भाग ०१ व ०२
लेखक श्रीमाताजी (मीरा अल्फासा)
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) On education
अनुवादक विमल भिडे
भाषा इंग्रजी-मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लेख व त्यावर आधारित प्रश्नोत्तरे
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती १९८०
मालिका श्रीमातृ-जन्मशताब्दी ग्रंथमाला
विषय शिक्षण, जीवनाचे शास्त्र
पृष्ठसंख्या ९६ आणि १२०

पुस्तकाची मांडणी

संपादन

शिक्षण - भाग ०१

संपादन

यामध्ये दोन विभाग आहेत.

पूर्वार्ध

संपादन

यामध्ये श्रीमाताजी लिखित 'एज्युकेशन' या पुस्तकाचा अनुवाद आहे. यामध्ये पुढील प्रकरणांचा समावेश आहे.

  • जीवनाचे शास्त्र (Science of Living)
  • शिक्षण (Education)
  • शारीरिक शिक्षण (Physical Education)
  • प्राणशक्तीचे शिक्षण (Vital Education)
  • मानसिक शिक्षण (Mental Education)
  • आंतरात्मिक व आध्यात्मिक शिक्षण (Psychic and Spiritual Education)

उत्तरार्ध

संपादन

उत्तरार्धामध्ये 'जीवनाचे शास्त्र' या पहिल्या प्रकरणावर विद्यार्थ्यांनी ज्या शंका विचारलेल्या होत्या, त्याचे श्रीमाताजींनी जे निराकरण केले होते त्याचा समावेश आहे.

शिक्षण - भाग ०२

संपादन

यामध्ये सर्व प्रकरणांवरील प्रश्नोत्तरांचा समावेश आहे.


संदर्भ

संपादन
  1. ^ The Mother (2002). COLLECTED WORKS OF THE MOTHER. 12 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.