शिंपी
शिंपी ( इंग्लिश:tailor) म्हणजे कपडे शिवणारा. तसेच शिंपी हे आडनावही असते. 18 अलुतेदारांपैकी एक.
इतिहास
संपादनमाणूस कपड्यांचा उपयोग घेण्यास सुरुवात करतो तेव्हा पासून शिंपी म्हणून एक व्यावसायिक उदयास आले.
जाती व्यवस्था व स्थान
संपादनउपजाती
संपादन1.माहेश्वरी 2.नामदेव 3.जैन 4.वैष्णव
सद्य स्थिती
संपादनलोकसंख्या अत्यंत कमी असून कुठलेही राजकिय नेतृत्व अद्याप उदयास आलेलं नाही. परंपरागत व्यवसाय कपड्यांचा असला तरी शेती आणि इतर व्यवसाय करतांना दिसून येते.