शिन्जो आबे

जपान चे पंतप्रधान
(शिंझो आबे या पानावरून पुनर्निर्देशित)

शिन्जो आबे (जपानी: 安倍 晋三, जन्म: २१ सप्टेंबर १९५४) हे जपान देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष आहेत. ते ह्यापुर्वी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचा पंतप्रधान होते.

शिन्जो आबे
शिन्जो आबे


जपान ध्वज जपानचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२६ डिसेंबर २०१२
राजा अकिहितो
मागील योशिहिको नोदा
कार्यकाळ
२६ सप्टेंबर २००६ – २६ सप्टेंबर २००७
राजा अकिहितो
मागील जुनिचिरो कोइझुमी
पुढील यासुओ फुकुदा

जन्म २१ सप्टेंबर, १९५४ (1954-09-21) (वय: ६६)
नागातो, यामागुची, जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
धर्म शिंतो-बौद्ध धर्म

डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले आहे.

बाह्य दुवेसंपादन करा