शाही गरुड (इंग्रजी: Eastern imperial eagle; ईस्टर्न इम्पेरियल ईगल) हा आग्नेय युरोपपासून मध्य आणि पश्चिम आशियामध्ये आढळणारा मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे.

शाही गरुड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: ॲक्सिपिट्रिफॉर्मेस
कुळ: ॲक्सिपिट्रिडे
जातकुळी: ॲक्विला
जीव: ए. हेलिआका
शास्त्रीय नाव
ॲक्विला हेलिआका
(सॅविग्नी, १८०९)
Aquila heliaca
  1. ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल. "ॲक्विला हेलिआका". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. २३-०४-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)