शाहबाग हे बांगलादेशची राजधानी ढाका मधील एक विभाग आहे. जुने ढाका आणि नवे ढाका शहर यांच्या मध्ये असलेल्या या भागात दळणवळणांचे मोठे केंद्र आहे.