शासकीय तंत्रनिकेतन (जळगाव)

जळगावच्या 'शासकीय तंत्रानिकेतन'ची स्थापना सन १९६०मध्ये झाली. या संस्थेत एकूण सात पदविका अभ्यासक्रम राबविले जातात.

सदर पदविका अभ्यासक्रम व त्यांचे कालावधी खालीलप्रमाणे आहेत.

तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत. (प्रवेशासाठी किमान पात्रता - दहावी उत्तीर्ण) :

१ स्थापत्य अभियांत्रिकी

२ संगणक अभियांत्रिकी

३ माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी

४ अणुविद्युत् अभियांत्रिकी

५ विद्युत् अभियांत्रिकी

६ यंत्र अभियांत्रिकी

दोन वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत. (प्रवेशासाठी किमान पात्रता - बारावी उत्तीर्ण) :

औषध निर्माणशास्त्र