शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती


शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती हे महाराष्ट्राच्या अमरावती शहरात असणारे तंत्रनिकेतन आहे. याची स्थापना इ.स. १९५८ साली झाली. हे शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र राज्याची स्वायत संस्था आहे.

शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती
स्थान अमरावती, महाराष्ट्र, भारत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.