शालीमार (चित्रपट)

१९७८ हिंदी चित्रपट
(शालीमार, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)

१९७८ साली प्रदर्शित झालेला "शालीमार" हा एक हिंदी चित्रपट आहे. अमेरिकेत हा चित्रपट "Raiders of Shalimar" या नावाने इंग्रजित प्रद्रशित झाला. या चित्रपटात धर्मेंद्र, जीनत अमान, शम्मी कपूर, प्रेमनाथ, श्रीराम लागू, अरुणा इरानी व अमेरिकन अभिनेते सर रेक्स हँरीसन, जॉन सँक्सन व संल्विया मंल्स यानी काम केले आहे.

शालिमार
दिग्दर्शन कृष्णा शाह
प्रमुख कलाकार धर्मेंद्र
झीनत अमान
शम्मी कपूर
संगीत आर.डी. बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ८ डिसेंबर १९७८कथानक

संपादन

उल्लेखनीय

संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

फिल्मफेअर नामांकन

संपादन