शार्लीन ऑलिव्हिया टैट (२ सप्टेंबर, इ.स. १९८४:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १६ एक दिवसीय आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करते.[१]

टैट आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २९ जून, २००८ रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी संपादन