शार्लट्स वेब (१९७३ चित्रपट)
शार्लट्स वेब (इंग्लिश: Charlotte's Web) हा एक इ.स. १९७३ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे.
हा चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.
कथानकसंपादन करा
या चित्रपटात शार्लट नावाची कोळी विल्बर नावाच्या डुकरास खाटिकखान्यात पाठविले जाण्यापासून वाचवते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |