शायान, वायोमिंग

अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर

शायान हे अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,४६६ इतकी होती.