शांतीवाद

युद्ध किंवा हिंसेला विरोध करणारे तत्वज्ञान

शांतीवाद (Pacifism) हे एक तत्त्वज्ञान आहे जे युद्ध आणि हिंसेचा विरोध करते. भारतीय धर्मांमध्ये (हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म) 'अहिंसेचे' जे तत्त्वज्ञान आहे तोच शांतीवाद आहे. आधुनिक युगात फ्रांसच्या ईमाइल अर्नाद (Émile Arnaud (१८६४–१९२१)) याने १९०१ मध्ये सर्वप्रथम हा शब्द उचलला होता.

World-Day-of-Prayer-for-Peace Assisi 2011.jpg

हे सुद्धा पहासंपादन करा