शांता राव

भारतातील नर्तकी
Shanta Rao (it); শান্তা রাও (bn); Shanta Rao (fr); Shanta Rao (ast); Шанта Рао (ru); शांता राव (mr); Shanta Rao (de); ଶାନ୍ତା ରାଓ (or); Shanta Rao (sq); ശാന്താ റാവു (ml); ಶಾಂತಾ ರಾವ್ (kn); शांता राव (hi); శాంతారావు (te); ਸ਼ਾਂਤਾ ਰਾਓ (pa); Shanta Rao (en); ᱥᱟᱱᱛᱟ ᱨᱟᱣ (sat); Shanta Rao (es); சாந்தா ராவ் (ta) भारतातील नर्तकी (hi); ভারতীয় নর্তক (bn); భారతదేశానికి చెందిన నృత్యకారిణి. (te); ଭାରତ ନାଟ୍ୟମ ନର୍ତ୍ତକୀ (or); Indian dancer (en); भारतातील नर्तकी (mr); ਭਾਰਤੀ ਨਰਤਕੀ (pa); danser (nl)

शांता राव (जन्म : इ.स. १९३०; - २८ डिसेंबर २००७) ह्या एक भारतातील उल्लेखनीय नर्तकी होत्या. त्या भरतनाट्यम नृत्य कलेत पारंगत होत्या आणि त्यांनी कथकली आणि कुचीपुडीचाही अभ्यास केला होता.

शांता राव 
भारतातील नर्तकी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९३०
मंगळूर
मृत्यू तारीखडिसेंबर २८, इ.स. २००७
व्यवसाय
  • नर्तक / नर्तकी
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

त्यांना भारत सरकारने १९७१ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९७० मध्ये संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९९३-९४ मध्ये मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मान प्रदान केला.[१][२][३]

मंगलोरमध्ये इ.स. १९३० मध्ये जन्मलेल्या राव ह्या मुंबई आणि बंगलोरमध्ये राहत होत्या.[४] २८ डिसेंबर २००७ रोजी त्यांचे बंगलोर शहरातील मल्लेश्ववरम येथील घरी निधन झाले.[५]

संदर्भ संपादन

  1. ^ "SNA: List of Akademi Awardees". Archived from the original on 2015-05-30.
  2. ^ "Kalidas Award Holders (Classical Dance)". Archived from the original on 9 April 2012.
  3. ^ "Padma Awards Directory (1954–2013)" (PDF). Archived from the original (PDF) on 15 October 2015.
  4. ^ Selma Jeanne Cohen; Dance Perspectives Foundation (1998). International encyclopedia of dance: a project of Dance Perspectives Foundation, Inc. Oxford University Press. ISBN 978-0-19-512309-8.
  5. ^ सुनील कोठारी. "Remembering the one and only Shanta Rao".