शशिकांत लोखंडे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि मराठीतले नामवंत साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार' या ग्रंथाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डाॅ. रा.शं. वाळिंबे, डाॅ. दु.का. संत, दुर्गा भागवत, शां.शं. रेगे, वसंत दावतर, डाॅ. गो,के. भट, मे.पुं. रेगे, डाॅ. गुलाब दवणे. व.दि. कुलकर्णी यांसारख्या विद्वानांनी गौरवले आहे.
शशिकांत लोखंडे यांची पुस्तके
संपादन- अर्थरंग (साहित्य आणि समीक्षा-लेखसंग्रह)
- अस्तित्त्व आणि इतर कविता (कवितासंग्रह)
- इलेक्ट्रा (कवितासंग्रह)
- नवी जाणीव (वैचारिक)
- मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार (सत्यं, शिवं, सुंदरम् या अ-भारतीय संकल्पनेला 'भारतीयत्व' कसे आले याचा शोध घेणारा तात्त्विक ग्रंथ)
- वेस्ट लॅण्ड (कवितासंग्रह)
- शोध (साहित्य आणि समीक्षा)
- साहित्यानुभूती (लेखसंग्रह)