शर्लीन हेवूड

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

शर्लीन हेवूड (२२ फेब्रुवारी, १९६३:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ ते १९९१ दरम्यान १४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.