शंभुराज देसाई

(शम्भुराजे देसाई या पानावरून पुनर्निर्देशित)

शंभुराज देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागाचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर पाटण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

शंभुराज देसाई

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ पाटण

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

संदर्भ संपादन

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.